स्टाफ सिलेक्शन कमिशन (मल्टी टास्किंग स्टाफ)
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११४०९ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २ फेब्रुवारी २०२३ पर्यंत अर्ज करता येतील. एमटीएस पदांच्या ११४०९ जागा मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदाच्या जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी उत्तीर्ण असावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. https://ssc.nic.in/